Home /News /career /

JOB ALERT: राज्यातील 'या' को-ऑप बँकेत जॉबची संधी सोडू नका; दिलेल्या पत्त्यावर लगेच करा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'या' को-ऑप बँकेत जॉबची संधी सोडू नका; दिलेल्या पत्त्यावर लगेच करा अर्ज

चिपळूण अर्बन को-ऑप बँक रत्नागिरी

चिपळूण अर्बन को-ऑप बँक रत्नागिरी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 जाहीर करण्यात येणार आहे.

    मुंबई, 21 मे: चिपळूण अर्बन को-ऑप बँक रत्नागिरी (Chiplun Urban Co-Op Bank Ratnagiri) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chiplun Urban Bank Ratnagiri Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी.या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य अधिकारी (Chief Officer) वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अधिकारी (Chief Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सरकारी नोकरी! 'या' जिल्ह्यातील ESIC मध्ये परीक्षा न देताही मिळेल Jobs; वाचा
    वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer) -
    या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा मुख्य अधिकारी (Chief Officer) - 45 वर्षांपर्यंत वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer) - 45 वर्षांपर्यंत ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता चिपळूण अर्बन बँक, मुख्य कार्यालय, पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, दुर्गाली खेड ता: चिपळूण जि: रत्नागिरी. शिक्षकांनो, सुवर्णसंधी सोडू नका; मुंबईतील 'या' सरकारी संस्थेत मोठी पदभरती
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 मे 2022
    JOB TITLEChiplun Urban Bank Ratnagiri Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीमुख्य अधिकारी (Chief Officer) वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य अधिकारी (Chief Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    वयोमर्यादामुख्य अधिकारी (Chief Officer) - 45 वर्षांपर्यंत वरिष्ठ पत अधिकारी (Senior Credit Officer) - 45 वर्षांपर्यंत
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताचिपळूण अर्बन बँक, मुख्य कार्यालय, पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, दुर्गाली खेड ता: चिपळूण जि: रत्नागिरी.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.chiplunurbanbank.com/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Ratnagiri

    पुढील बातम्या