Home /News /career /

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील वनविभागात तब्बल 40,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील वनविभागात तब्बल 40,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

वन विभाग चंद्रपूर

वन विभाग चंद्रपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 07 जून: वन विभाग चंद्रपूर (Forest Department – Maha Forest Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chandrapur Van Vibhag Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) कंपाउंडर (Compounder) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे कंपाउंडर (Compounder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे इतका मिळणार पगार पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना कंपाउंडर (Compounder) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401 / dfochandrapur@gmail.com अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 जून 2022
  JOB TITLEChandrapur Van Vibhag Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) कंपाउंडर (Compounder)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे कंपाउंडर (Compounder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
  इतका मिळणार पगारपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना कंपाउंडर (Compounder) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताविभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401 / dfochandrapur@gmail.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Chandrapur, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या