• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Job Alert: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर इथे पदभरती; इतक्या जागा रिक्त

Job Alert: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर इथे पदभरती; इतक्या जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 28 जुलै: सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर (Central India College of Nursing Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक / व्याख्याता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज  पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य (Principal) उपप्राचार्य (Vice – Principal) शिक्षक / व्याख्याता (Tutors / Lecturers) शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इछिवणाऱ्या उमेदवारांनी  M.Sc / B.Sc Nursing मध्ये पदवी प्राप्त केली असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी cincnagpur99@gmail.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  07 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: