• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबईमध्ये इंजिनिअर्ससाठी भरती; 23,000 रुपये मिळेल पगार

ECIL Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबईमध्ये इंजिनिअर्ससाठी भरती; 23,000 रुपये मिळेल पगार

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई (Electronics Corporation Of India Limited) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECIL Maharashtra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक-ए, तांत्रिक अधिकारी या पदांसाठी ही भरती (Central Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) जुनिअर आर्टीशन (Junior artisan) शैक्षणिक पात्रता वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Maintenance of Control & Instrumentation systems / Control Panels / Computer systems, Electronics & Communication systems / Troubleshooting of Analog & Digital I/O PCBs, Analog & Digital meters / indicators, power supplies या पैकी कोणत्याही एका विषयांमध्ये एक वर्षाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षणानंतर एक वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डिप्लोमा शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. IBM Nagpur Recruitment: भारतीय खाण ब्युरो नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी Vacancy जुनिअर आर्टीशन (Junior artisan) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना एक वर्षाचा टेस्टिंग आणि मेंटेनंन्समधील अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) - 23,000/- रुपये प्रतिमहिना तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - 20,384/- रुपये प्रतिमहिना जुनिअर आर्टीशन (Junior artisan) - 18,564/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादेतील सूट SC/ST प्रवर्गासाठी - 05 वर्ष OBC प्रवर्गासाठी - 03 वर्ष Pwd उमेदवारांसाठी - 10 वर्ष ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता ईसीआयएल झोनल ऑफिस, 1207, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई-400028 GMC Recruitment: GMC गोंदिया इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; असा करा अर्ज मुलाखतीची तारीख - 4 डिसेंबर 2021
  JOB TITLE  ECIL Maharashtra Recruitment 2021
  या जागांसाठी भरती वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) जुनिअर आर्टीशन (Junior artisan)
  शैक्षणिक पात्रता वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Maintenance of Control & Instrumentation systems / Control Panels / Computer systems, Electronics & Communication systems / Troubleshooting of Analog & Digital I/O PCBs, Analog & Digital meters / indicators, power supplies या पैकी कोणत्याही एका विषयांमध्ये एक वर्षाची पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. तांत्रिक अधिकारी (Technical Officer) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शिक्षणानंतर एक वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डिप्लोमा शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. जुनिअर आर्टीशन (Junior artisan) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना एक वर्षाचा टेस्टिंग आणि मेंटेनंन्समधील अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणात किमान 60% च्या अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे.
  इतका मिळेल पगार वैज्ञानिक सहाय्यक-ए (Scientific Assistant-A) - 23,000/- रुपये प्रतिमहिना तांत्रिक अधिकारी (Technical Officer) - 20,384/- रुपये प्रतिमहिना जुनिअर आर्टीशन (Junior artisan) - 18,564/- रुपये प्रतिमहिना
  वयोमर्यादेतील सूट SC/ST प्रवर्गासाठी - 05 वर्ष OBC प्रवर्गासाठी - 03 वर्ष Pwd उमेदवारांसाठी - 10 वर्ष
  मुलाखतीचा पत्ता ईसीआयएल झोनल ऑफिस, 1207, वीर सावरकर मार्ग, दादर (प्रभादेवी), मुंबई-400028
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.ecil.co.in/login.php या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: