मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी मोठी पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

Central Bank Of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी मोठी पदभरती; अशा पद्धतीनं करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई,17 नोव्हेंबर: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) इथे लवकरच काही पदांच्या 115 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Bank Of India Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अर्थशास्त्रज्ञ अधिकारी, प्राप्तिकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, IT सुरक्षा विश्लेषक, IT SOC विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी(क्रेडिट), आर्थिक विश्लेषक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, कायदा अधिकारी, सुरक्षा अधिकारी.या पदांसाठी ही भरती (bank jobs in India) असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

अर्थशास्त्रज्ञ अधिकारी (Economist Officers)

प्राप्तिकर अधिकारी (Income Tax Officer)

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officers)

डेटा वैज्ञानिक (Data Scientist)

क्रेडिट अधिकारी (Credit Officer)

डेटा अभियंता (Data Engineer)

IT सुरक्षा विश्लेषक (IT Security Analyst)

IT SOC विश्लेषक (IT SOC Analyst)

जोखीम व्यवस्थापक (Risk Manager)

तांत्रिक अधिकारी(क्रेडिट) (Technical Officer(Credit))

आर्थिक विश्लेषक (Financial Analyst)

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer)

कायदा अधिकारी ( Law Officer)

सुरक्षा अधिकारी (Security Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अर्थशास्त्रज्ञ अधिकारी (Economist Officers) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं PhD. पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

प्राप्तिकर अधिकारी (Income Tax Officer) - Chartered Accountant पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officers) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

डेटा वैज्ञानिक (Data Scientist) - संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

क्रेडिट अधिकारी (Credit Officer) - CA / CFA / ACMA/ किंवा MBA फायनान्समध्ये शिक्षण आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

डेटा अभियंता (Data Engineer) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

IT सुरक्षा विश्लेषक (IT Security Analyst) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

IT SOC विश्लेषक (IT SOC Analyst) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

जोखीम व्यवस्थापक (Risk Manager) - डिप्लोमा इन फायनान्स पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.

तांत्रिक अधिकारी(क्रेडिट) (Technical Officer(Credit)) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

आर्थिक विश्लेषक (Financial Analyst) - Chartered Accountant पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

माहिती तंत्रज्ञान अधिकारी (Information Technology Officer) - संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

कायदा अधिकारी ( Law Officer) - LLB पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. अनुभव असणं आवश्यक.

सुरक्षा अधिकारी (Security Officer) - पदवीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन इथे विविध पदांसाठी भरती

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 850/-+GST

मागासवर्गांसाठी - 175/-+GST

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://centralbankofindia.co.in/en/recruitments या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब