Home /News /career /

CBSE 12th Result 2021: असा Step-by-Step चेक करा 12 वी निकाल, या आहेत अन्य वेबसाईट

CBSE 12th Result 2021: असा Step-by-Step चेक करा 12 वी निकाल, या आहेत अन्य वेबसाईट

CBSE 12th Result 2021: CBSE 12वीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर बघू शकणार आहेत.

    नवी दिल्ली, 30 जुलै: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE)12 वीचा निकाल शुक्रवारी 30 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. (CBSE 12th Result 2021 ) मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. देशभरात सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. (CBSE 12th Result 2021 Date, Time) CBSE 12वीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर तसंच काही अन्य डिजीटल प्लॅटफॉर्मवर जसं की डिजीलॉकवर वेबासाईट digilocker.gov.in आणि अन्य अॅपवर निकाल बघू शकणार आहेत. CBSE 12th Result 2021 असा चेक करा: cbseresults.nic.in या वेबसाईटवर जा. CBSE 12/10 निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर आणि अन्य आवश्यक तपशीलांसह लॉग इन करा. तुमच्यासमोर तुमचा निकाल दिसेल. सीबीएसई 12 वी निकाल डाऊनलोड करण्यासाठी सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाऊनलोड करुन ठेवा. येथे बघू शकता निकाल results.gov.in cbseresults.nic.in Digilocker.gov.in DigiLocker App UMANG App cbse.gov.in देशभरात सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. (CBSE 12th Result 2021 Date, Time)
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: CBSE, Exam result

    पुढील बातम्या