मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

महिलांनो, प्रेग्नन्सीनंतर तुम्हालाही Career ची नवी सुरुवात करायची आहे? या टिप्स तुमच्या नक्की येतील कामी

महिलांनो, प्रेग्नन्सीनंतर तुम्हालाही Career ची नवी सुरुवात करायची आहे? या टिप्स तुमच्या नक्की येतील कामी

जाणून घेऊया करिअरची परत सुरुवात करण्याच्या काही टिप्स

जाणून घेऊया करिअरची परत सुरुवात करण्याच्या काही टिप्स

तुम्हालाही प्रेग्नन्सीनंतर पुन्हा करिअर्स नव्याने सुरु (Resume career after pregnancy) करायची इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 05 डिसेंबर: प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील गर्भधारणा (Pregnancy) हा एक खास क्षण असतो. हीच ती वेळ असते जेव्हा स्त्री आई बनते आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारते. हा केवळ स्त्रीसाठीच नाही तर कुटुंबासाठीही एक विशेष आणि आनंदाचा क्षण आहे. पण काहीवेळा गर्भधारणा आणि करिअर ब्रेक (career after pregnancy) हा नोकरदार महिलांसाठी कठीण निर्णय ठरतो. वर्षानुवर्षे केलेले कष्ट आणि नोकरी सोडण्याची सक्ती असते. तसंच तिला तिच्या करिअरमध्ये पुन्हा सर्व काही साध्य (How to start career after delivery) करता येईल की नाही याची काळजी वाटते. अशा परिस्थितीत आत्मविश्वास ढासळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र आता चिंता करू नका. तुम्हालाही प्रेग्नन्सीनंतर पुन्हा करिअर्स नव्याने सुरु (Resume career after pregnancy) करायची इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊया करिअरची परत सुरुवात (How to restart career after pregnancy) करण्याच्या काही टिप्स (Tips to resume career after delivery). स्वतःला अपडेटड ठेवा     मुलाच्या जन्माच्या वेळी नोकरी सोडावी लागली तरी कामाचा सराव सुरू ठेवावा. तुमच्या करिअरवरील ब्रेकचा तुमच्या ज्ञानावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका. असे केल्याने, जेव्हा तुम्हाला नव्याने सुरुवात करायची असेल, तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने नोकरीत पुन्हा सामील होऊ शकाल. यासाठी स्वतःला अपडेटेड ठेवा. नवनवीन गोष्टी शिकत राहा. स्वतःचं ज्ञान वाढवण्यात वेळ द्या. आता घरबसल्या शिका SPACE बद्दल सर्वकाही; ISRO नं आणला Free Certification Course स्वतःवर आत्मविश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःला अपडेट करत राहिलो आणि नवीन गोष्टी शिकत राहिलात तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत आहात हे देखील तुमच्या मनात नेहमी लक्षात ठेवा आणि म्हणूनच तुम्ही फक्त एक जबाबदारी पार पाडण्यासाठी काही काळ करिअरमध्ये ब्रेक घेतला होता हे नेहमी लक्षात ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. खूप कालावधी घेऊ नका मुलाच्या जबाबदारीसाठी लोकांची मदत घ्या आणि करिअरवरही लक्ष द्या. पण जर गरजेचं नसेल तरआणखी गॅप घेऊ नका. पुरेसा आराम झाला की आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. वर्क फ्रॉम होम जॉब शोधा आजकाल घरून काम (Work from jobs for women) करण्याची संस्कृती आहे. गर्भधारणेनंतरच्या महिलांसाठी हा पर्याय खूप चांगला आहे. यामध्ये महिला घरून आरामात काम करू शकतात आणि मुलांची काळजी घेऊ शकतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पार्ट टाइम जॉब देखील निवडू शकता. वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो आरामासह ऑनलाईन कोर्सेस करा वेळ वाया न घालवता, जर तुम्ही तुमच्या क्षेत्राशी संबंधित विविध कोर्स ऑनलाईन (Online courses designed for women) केले तर ते तुमचे प्रोफाइल आणखी मजबूत करेल. यामुळे तुम्ही अपडेट राहाल आणि तुमचा आत्मविश्वासही उंचावला जाईल.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pregnancy

पुढील बातम्या