मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज

Job Alert: केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा इथे 21 पदांसाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुलगाव (वर्धा), 22 ऑगस्ट:  केंद्रीय दारुगोळा डेपो पुलगाव वर्धा (CAD Pulgaon – Wardha Recruitment 2021) इथे 21 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन, वाहन आणि टेलर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant)

फायरमॅन (Fireman)

ट्रेडडेमन (Tradesman)

वाहन  (Vehicle Mech)

टेलर (Tailor)

हे वाचा - Bank jobs: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर इथे या पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - बारावी उत्तीर्ण.

फायरमॅन (Fireman) - दहावी उत्तीर्ण.

ट्रेडडेमन (Tradesman) - दहावी उत्तीर्ण.

वाहन  (Vehicle Mech) - दहावी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण.

टेलर (Tailor) - दहावी उत्तीर्ण.आणि ITI उत्तीर्ण.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव , जिल्हा-वर्धा, महाराष्ट्र, पिन -442303

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs