CA Result : आज घोषित होणार CA चा निकाल? icai.org या साईटवर जाहीर होणार

CA Result : आज घोषित होणार CA चा निकाल? icai.org या साईटवर जाहीर होणार

CA Result - तुम्ही सीएच्या रिझल्टची वाट पहात असाल तर तो कसा आणि कुठे पाहायचा ते जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर अकाउंट (ICAI) आज लवकरच चार्टर्ड अकाउंट्सचा ( CA ) अंतिम परीक्षेचा निकाल ( जुना आणि नवा अभ्यासक्रम ) लवकरच घोषित करणार आहे. तसंच मे-जून 2019 ला झालेल्या फाउंडेशन एक्झामिनेशनचा निकालही  पाहायला मिळेल. उमेदवारांनी icaiexam.orgcaresults.icai.orgicai.nic.in. या वेबसाइट्सवर आपला रिझल्ट पहावा. ICAI नं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की, CA अंतिम निकाल आणि फाउंडेशन निकाल 14 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध केला जाईल.

ज्या उमेदवारांनी आपला ईमेल आयडी ऑफिशियल वेबसाइटवर रजिस्टर्ड केला असेल तर निकाल मेल केला जाईल.

ITR भरल्यानंतर पासवर्ड विसरलात तर लाॅग इन न करता 'असं' करा व्हेरिफिकेशन

CA फायनल आणि CA फाउंडेशन रिझल्ट कसा पाहाल?

icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.

CA Final, CA Foundation result 2019 या लिंकवर क्लिक करा.

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाइप करा

submit वर  क्लिक करा.

ICAI फायनल आणि CA फाउंडेशन निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसतील. ते डाउनलोड करा.

CA फायनल आणि CA फाउंडेशन मेरिट लिस्टही वेबसाइटवर दिसेल.

घरी ठेवलेल्या सोन्यातून करा मोठी कमाई, 'ही' आहे SBI ची स्कीम

CA फायनल आणि CA फाउंडेशन रिझल्ट SMS नंही पाहता येतात

फायनल एक्झॅमिनेशन ( जुना अभ्यासक्रम ) - CAFNLOLD (space) त्यानंतर उमेदवाराचा रोल नंबर

फायनल एक्झॅमिनेशन ( नवा अभ्यासक्रम ) - CAFNLOLD (space) त्यानंतर उमेदवाराचा रोल नंबर

हे मेसेजेस 58888 नंबरवर पाठवावेत.

VIDEO: हनी ट्रॅपच्या प्रकरणात भर रस्त्यात तरुणाला काठ्यांनी मारलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या