मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे होणार भरती; तब्बल 2 लाख रुपये मिळणार पगार

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे होणार भरती; तब्बल 2 लाख रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 सप्टेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation)  राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BMC recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant)

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant)

पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - MD/MS/DNB पर्यंत शिक्षण आणि 5 वर्षांचा अनुभव आवश्यक

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) -  MD/MS/DNB पर्यंत शिक्षण आणि 5 वर्षांचा अनुभव आवश्यक

हे वाचा - SEC Railway Recruitment: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इथे 339 जागांसाठी भरती

इतका मिळणार पगार

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - 2,00,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

या पत्त्यावर पाठवा अर्ज

प्रेषण विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, सायन, मुंबई 400022.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous  या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: BMC, Career opportunities, Jobs, Mumbai