मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 1.25 लाख पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 1.25 लाख पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

 पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 नोव्हेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BMC (MCGM) Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदांसाठी ही भरती (BMC Mumbai Jobs)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - एकूण जागा 04

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) -

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD, DNB, FCPS किंवा कोणत्याही इतर मेडिकल शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - 1.25 लाख रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) Diploma - 1 लाख रुपये प्रतिमहिना

Nagpur Police Recruitment: पोलिस विभाग नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता

डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021

JOB TITLEBMC (MCGM) Recruitment 2021
या जागांसाठी भरतीकनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - एकूण जागा 04
शैक्षणिक पात्रताअर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD, DNB, FCPS किंवा कोणत्याही इतर मेडिकल शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - 1.25 लाख रुपये प्रतिमहिना कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) Diploma - 1 लाख रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठी पत्ताडिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब