Home /News /career /

JOB ALERT: बृहन्मुंबई महानगरपालिकेत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब ओपनिंग्स; 27,000 रुपये पगार

JOB ALERT: बृहन्मुंबई महानगरपालिकेत ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी जॉब ओपनिंग्स; 27,000 रुपये पगार

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे.

    मुंबई, 06 जुलै: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गृहस्थ (औषध) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती गृहस्थ औषध (Houseman Medicine) - एकूण जागा 09 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कोरोनानंतर ऑफिसमध्ये जाण्याचा कंटाळा येतोय? मग फ्रिलांसींग करा आणि कमवा पैसे
    इतका मिळणार पगार
    गृहस्थ औषध (Houseman Medicine) - Basic-Rs.6600/- +DP-Rs.3300/-+ DA as per rule + stipend- Rs.27000/- ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11. कुकपासून अधिकाऱ्यांपर्यंत इंटेलिजन्स ब्युरोतर्फे तब्बल 766 जागांसाठी बंपर भरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 जुलै 2022
    JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीगृहस्थ औषध (Houseman Medicine) - एकूण जागा 09
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery (M.B.B.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: BMC, Career, Job, Job alert

    पुढील बातम्या