मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BMC MCGM Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे प्राध्यापक पदांच्या 36 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

BMC MCGM Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे प्राध्यापक पदांच्या 36 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 नोव्हेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Municipal Corporation of Greater Mumbai) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (BMC Recruitment 2021)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor Posts in SUPER SPECIALITY) - एकूण जागा 36

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor Posts in SUPER SPECIALITY) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor Posts in SUPER SPECIALITY) - 57,700/- – 1,82,400/- रुपये प्रतिमहिना

तुमच्या स्वप्नातील Job! अवघे 14 दिवस करा काम आणि मिळवा तब्बल 9 लाख रुपये पगार

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 315/- रुपये

राखीव प्रवर्गासाठी - 525/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Mumbai