मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 2,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई High Court मध्ये 'या' पदांसाठी जॉब्स; करा अर्ज

तब्बल 2,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई High Court मध्ये 'या' पदांसाठी जॉब्स; करा अर्ज

बॉम्बे उच्च न्यायालय

बॉम्बे उच्च न्यायालय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 01 सप्टेंबर: बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court BHC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay High Court Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहयोगी (Associate)

एकूण जागा - 11

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Lawमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

Online जॉब शोधताय? जरा थांबा; आधी या टेक्निकल गोष्टी चेक करा; अन्यथा....

इतका मिळणार पगार

सहयोगी (Associate) - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

तब्बल 5000 पेक्षा अधिक जागा आणि 88,000 रुपये पगार; FCI मध्ये होणार महाभरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2022

JOB TITLE
या पदांसाठी भरतीसहयोगी (Associate) एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Lawमध्ये डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारसहयोगी (Associate) - 78,800/- - 2,09,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhc.gov.in/bhcassociate/index.php या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, High Court, Job, Job alert, Mumbai