मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BOI Recruitment: बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रायगड इथे भरती; 15,000 रुपये मिळणार पगार

BOI Recruitment: बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रायगड इथे भरती; 15,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

रायगड, 01 नोव्हेंबर: बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालय रायगड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BOI Raigad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Bank Of India Jobs)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एकूण जागा 02

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे.

अकाउंटिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना लोकल भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये टायपिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ पुणे इथे नोकरीची संधी; 1,31,000 रुपये मिळणार पगार

इतका मिळणार पगार

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - 15,000 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

बँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालय, अलिबाग, महाराष्ट्र 402201

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 नोव्हेंबर 2021

JOB TITLEBOI Raigad Recruitment 2021
या पदांसाठी भरतीकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे. अकाउंटिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लोकल भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये टायपिंग पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
इतका मिळणार पगार15,000 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताबँक ऑफ इंडिया रायगड विभागीय कार्यालय, अलिबाग, महाराष्ट्र 402201

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: