Home /News /career /

BNN College Recruitment: बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे इथे 149 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

BNN College Recruitment: बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे इथे 149 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख पदांनुसार 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  ठाणे, 03 ऑक्टोबर: बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे (BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi) इथे 149 जागांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BNN College Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, संचालक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) शिक्षक (Teacher) ग्रंथपाल (Librarian) संचालक (Director) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) लिपिक (Clerk) अधिकारी (Officer) BNN College Thane Recruitment 2021
  BNN College Thane Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. ग्रंथपाल (Librarian) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. संचालक (Director) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. लिपिक (Clerk) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. अधिकारी (Officer) - शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. मुलाखतीचा पत्ता पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305. मुलाखतीची तारीख - पदांनुसार 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT BNN College Thane Recruitment 2021
  या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) शिक्षक (Teacher) ग्रंथपाल (Librarian) संचालक (Director) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) लिपिक (Clerk) अधिकारी (Officer)
  शैक्षणिक पात्रता  शासनाच्या आणि युनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
  मुलाखतीचा पत्ता पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305.
  मुलाखतीची तारीख पदांनुसार 11, 12, 13 आणि 14 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bnncollege.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. Wipro मध्येठी  फ्रेशर्ससाठी संधी देशातील नामांकित IT कंपनी Wipro (Wipro jobs for freshers) मध्ये लवकरच फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती होणार आहे. Wipro नं फ्रेशर्ससाठी Wipro Off Campus Drive आयोजित केलं आहे. या माध्यमातून फ्रेशर्सना नोकरची संधी मिळणार आहे. Wipro ला कोरोनाच्या काळातही मोठा नाफेझ आला आहे त्यामुळे आता Wipro कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या (Wipro NTH latest jobs) तयारीत आहे. 2020 आणि 2021 या बॅचेसच्या उमेदवारांना या ऑफ कॅंपस ड्राइव्हसाठी अप्लाय करता येणार आहे. Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Thane

  पुढील बातम्या