• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची संधी; महिन्याला 1 लाख पगार

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची संधी; महिन्याला 1 लाख पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑगस्ट:  बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) प्राध्यापक पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BMC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (Assistant Professor/Lecturer) - एकूण जागा 03 शैक्षणिक पात्रता सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (Assistant Professor/Lecturer) - एमएस (सर्जरी)/ एमएस (जनरल सर्जरी)/ एमडी (सामाजिक आणि प्रतिबंधात्मक औषध) एमडी हे वाचा - NDA म्हणजे नक्की काय? NDAमध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता आवश्यक? जाणून घ्या इतका मिळणार पगार सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता (Assistant Professor/Lecturer) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा आणि मुलाखतीचा पत्ता अधिष्ठाता, लो.टी.म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव, मुंबई 400 022. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: