• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • BMAMH Recruitment: भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

BMAMH Recruitment: भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर इथे विविध पदांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 18 नोव्हेंबर: भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर (Bhausaheb Mulak Ayurved Mahavidyalaya) इथे पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BMAMH Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राचार्य, प्राध्यापक, वाचक, व्याख्याता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्राचार्य (Principal) प्राध्यापक (Professor) वाचक (Reader) व्याख्याता (Lecturer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राचार्य (Principal) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. प्राध्यापक (Professor) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. वाचक (Reader) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. व्याख्याता (Lecturer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचीही गरज पडणार नाही. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, MIDC, बुटीबोरी, नागपूर मुलाखतीची तारीख - 22 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bmamh.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: