• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • BNMC Recruitment: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक

BNMC Recruitment: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 2021

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 2021

पात्र उमेदवारांनी यासाठी (BNMC Recruitment 2021) दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. आज पाठवण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  भिवंडी निजामपूर, 24 नोव्हेंबर: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) इथे लवकरच वैद्यकीय काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Medical Officer jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी (BNMC Recruitment 2021) दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. आज पाठवण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - एकूण जागा 03 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - एकूण जागा 09 शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Naukari Ki Baat : कोरोना महामारीनंतर घेताय नोकरीचा शोध? इथे आहेत संधी, जाणून.... कामाचा अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - उमेदवारांना शासकीय किंवा खासगी रुग्नायातील कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - उमेदवारांना शासकीय किंवा खासगी रुग्नायातील कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - 60,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - 30,000/- (भेटीनुसार) ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी IBM Nagpur Recruitment: भारतीय खाण ब्युरो नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी Vacancy अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE  Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021
  या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - एकूण जागा 03 वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - एकूण जागा 09
  शैक्षणिक पात्रता वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  कामाचा अनुभव उमेदवारांना शासकीय किंवा खासगी रुग्नायातील कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी MMC मध्ये रजिस्ट्रेशन केलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळेल पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Full Time) - 60,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Part Time) - 30,000/- (भेटीनुसार)
  अर्ज पाठवण्याचा पत्ता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bncmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: