पुणे, 11 ऑक्टोबर: भारती विद्यापीठ पुणे (Bharti Vidyapeeth Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune job alert) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक, मुद्रण पर्यवेक्षक, डीटीपी ऑपरेटर, ऑफसेट मशीन ऑपरेटर, प्लेट मेकिंग ऑपरेटर, बाईंडर या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. पुणे कॉलेज ऑफ फार्मसी इथे ही पदभरती होणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
व्यवस्थापक (Manager)
मुद्रण पर्यवेक्षक (Printing Supervisor)
डीटीपी ऑपरेटर (DTP Operator)
ऑफसेट मशीन ऑपरेटर ( Offset machine Operator)
प्लेट मेकिंग ऑपरेटर (Plate Making Operator)
बाईंडर (Binder)
हे वाचा- ICAR DOGR Recruitment: कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे इथे नोकरीची संधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
व्यवस्थापक (Manager) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
मुद्रण पर्यवेक्षक (Printing Supervisor) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
डीटीपी ऑपरेटर (DTP Operator) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
ऑफसेट मशीन ऑपरेटर ( Offset machine Operator) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
प्लेट मेकिंग ऑपरेटर (Plate Making Operator) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
बाईंडर (Binder) - विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030.
हे वाचा- HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्ससाठी मोठी नोकरीची संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Bharti Vidyapeeth Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) व्यवस्थापक (Manager) मुद्रण पर्यवेक्षक (Printing Supervisor) डीटीपी ऑपरेटर (DTP Operator) ऑफसेट मशीन ऑपरेटर ( Offset machine Operator) प्लेट मेकिंग ऑपरेटर (Plate Making Operator) बाईंडर (Binder) |
शैक्षणिक पात्रता | विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030. |
शेवटची तारीख | 26 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bvuniversity.edu.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Pune, जॉब