मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BPCL Recruitment: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 87 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

BPCL Recruitment: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तब्बल 87 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Ltd Mumbai) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी Online पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  या पदांसाठी भरती   

  डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस (Graduate and Diploma Holder for the Apprentice) - एकूण जागा 87

  पात्रता आणि अनुभव

  डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस (Graduate and Diploma Holder for the Apprentice) - प्रथम श्रेणीत इंजिनिअरिंग डिप्लोम किंवा पदवी

  हे वाचा - #CareersInAmazon: आजपासून सुरु होणार Amazon Job Fair; भारतात देणार 10 लाख नोकऱ्या

  इतका मिळणार पगार

  डिप्लोमा आणि डिग्री अप्रेन्टिस (Graduate and Diploma Holder for the Apprentice) - 25,000/- रुपये प्रतिमहिना

  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

  First published:
  top videos

   Tags: Career opportunities, Jobs