बेंगळुरू, 05 ऑगस्ट: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited recruitment ) इंजिनिअर्सच्या तब्बल 511 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेनी इंजिनिअर-I आणि प्रोजेक्ट इंजिनिअर-I या पदांसाठी हे भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
ट्रेनी इंजिनिअर-I (Trainee Engineer)
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer)
शैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअर-I (Trainee Engineer) - BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer) - BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) आणि 02 वर्षे अनुभव
हे वाचा - प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार CET
वयोमर्यादा
नी इंजिनिअर-I (Trainee Engineer) - 18 ते 25 वर्ष
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer) - 18 ते 28 वर्ष
शुल्क
ट्रेनी इंजिनिअर-I (Trainee Engineer)-- General/OBC/EWS: - 200/- रुपये
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Project Engineer) -- General/OBC/EWS: 500/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी https://register.cbtexams.in/BEL/ExportManufacturing/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs