मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BEL Pune Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे इथे नोकरीची संधी; आताच करा अर्ज

BEL Pune Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे इथे नोकरीची संधी; आताच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 22 ऑगस्ट: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड पुणे (Bharat Electronics Limited Pune Unit) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी अभियंता- I, प्रकल्प अभियंता- I.या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I)

प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I)

शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) - पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg

प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) -  पूर्ण वेळ BE/ B.Tech/ B.Sc Engg

इतका मिळणार पगार

प्रशिक्षणार्थी अभियंता- I (Trainee Engineer-I) - 25,000/- प्रतिमहिना

प्रकल्प अभियंता- I.(Project Engineer-I) - 25,000/- प्रतिमहिना

हे वाचा - Indian Air Force Recruitment: ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर अँड ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एन.डी.ए.रोड, पाशान, पुणे- 411021 / contengr-1@bel.co.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 09 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs