मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज

Job Alert: नगर परिषद जिल्हा भंडारा इथे विविध पदांसाठी पदभरती; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

भंडारा, 14 सप्टेंबर: नगर परिषद जिल्हा भंडारा (Bhandara Nagar Parishad) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक,  शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

प्राध्यापक (Professor)

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)

शिक्षक (Teacher)

पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - HSC पर्यंत शिक्षण आवश्यक.

शिक्षक (Teacher) - B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक.

हे वाचा - मोठी बातमी! देशातील 'या' टॉप IT कंपन्यांचं Work From Home होणार बंद; बघा संपूर्ण लिस्ट

या पत्त्यावर पाठवा अर्ज

नगर परिषद कार्यालय, भंडारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  06 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs