• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • BCC Recruitment: भंडारा नगरपरिषद इथे 'या' पदांच्या 24 जागांसाठी भरती; पत्त्यावर लगेच करा अप्लाय

BCC Recruitment: भंडारा नगरपरिषद इथे 'या' पदांच्या 24 जागांसाठी भरती; पत्त्यावर लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    भंडारा, 04 ऑक्टोबर: भंडारा नगरपरिषद (Bhandara City Council) इथे लवकरच 24 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bhandara Nagar Parishad Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक ( Professor) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) शिक्षक (Teacher) Bhandara Nagar Parishad Recruitment 2021
    Bhandara Nagar Parishad Recruitment 2021
    शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव प्राध्यापक ( Professor) - M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - HSC पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक. शिक्षक (Teacher) - B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक. हे वाचा - End Of Work From Home: भारतातील या मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम या महाविद्यालयांसाठी जागा भंडारा नगरपरिषदेतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि शाहिद भगतसिंग प्राथमिक शाळा भंडारा इथे ही भरती होणार आहे. कंत्राटी पद्धतीनं मानधन तत्वावर ही पदभरती करण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पांडे महल समोर, भंडारा शाहिद भगतसिंग प्राथमिक शाळा, नगरपरिषद, भंडारा हे वाचा - Government Jobs: महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग इथे तब्बल 138 जागांसाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2021
    JOB ALERT  Bhandara Nagar Parishad Recruitment 2021
    या पदांसाठी भरती प्राध्यापक ( Professor) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) शिक्षक (Teacher)
    शैक्षणिक पात्रता प्राध्यापक ( Professor) - M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - HSC पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक. शिक्षक (Teacher) - B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.
    अर्ज पाठवण्याचा पत्ता मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पांडे महल समोर, भंडारा शाहिद भगतसिंग प्राथमिक शाळा, नगरपरिषद, भंडारा
    शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: