Home /News /career /

Nagpur Job Alert: बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर इथे टेलिकॉलर पदासाठी भरती; इथे पाठवा अर्ज

Nagpur Job Alert: बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर इथे टेलिकॉलर पदासाठी भरती; इथे पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

    नागपूर, 12 सप्टेंबर: बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर (Berar Finance Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.टेलिकॉलर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    टेलिकॉलर (Tele Caller) पात्रता आणि अनुभव टेलिकॉलर (Tele Caller) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि पात्रता आवश्यक. हे वाचा - 'इथे' कोणालाही जाण्यास परवानगी नाही; उत्तर कोरियातील 'Room 39' मध्ये असं आहे तरी काय? या पत्त्यावर पाठवा अर्ज बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर, अविनिशा टॉवर, अभ्यंकर मार्ग, मेहडिया स्क्वेअर, धंतोली, नागपूर, महाराष्ट्र 440012 / berarapplication@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://berarfinance.com/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या