मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तुमचंही B.Sc. झालंय ना? मग मुंबईत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक

तुमचंही B.Sc. झालंय ना? मग मुंबईत नोकरीची ही सुवर्णसंधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई

BARC Mumbai Recruitment 2022: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 17 ऑगस्ट: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. नर्स/ए, वैज्ञानिक सहाय्यक/बी, वैज्ञानिक सहाय्यक/सी, उप अधिकारी/बी, वैज्ञानिक सहाय्यक/बी (सिव्हिल) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती नर्स/ए (Nurse/A) वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B) वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) उप अधिकारी/बी (Sub Officer/B) वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil) एकूण जागा - 36 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नर्स/ए (Nurse/A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि डिप्लोमा इन नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्टतर्फे 1 लाख जागांसाठी मेगाभरती
वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks + DMRIT/DNMT/DFIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उप अधिकारी/बी (Sub Officer/B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post-Graduate Degree in Medical Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो NIA मध्ये नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; गृह मंत्रालयातर्फे 'या' पदांसाठी Vacancy
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 सप्टेंबर 2022
JOB TITLEBARC Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनर्स/ए (Nurse/A) वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B) वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) उप अधिकारी/बी (Sub Officer/B) वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil) एकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नर्स/ए (Nurse/A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि डिप्लोमा इन नर्सिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक सहाय्यक/बी (Scientific Assistant/B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Sc. with 60% marks + DMRIT/DNMT/DFIT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उप अधिकारी/बी (Sub Officer/B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Post-Graduate Degree in Medical Social Work पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक सहाय्यक/बी सिव्हिल (Scientific Assistant/B Civil) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख12 सप्टेंबर 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruit.barc.gov.in/barcrecruit/  या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

पुढील बातम्या