Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

BARC Recruitment: भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरी' 1 लाखाच्या वर मिळणार पगार

BARC Recruitment: भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरी' 1 लाखाच्या वर मिळणार पगार

मुलाखतीची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 ऑक्टोबर: भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल मुंबई (Bhabha Atomic Research Centre Hospital) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BARC Hospital Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर, GDMO, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रशासक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer)

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/ Senior Resident Doctor)

GDMO (GDMO)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

रुग्णालय प्रशासक ( Hospital Administrator)

IIT Bombay Course: IIT मुंबईकडून जगातील 'या' ट्रेंडिंग विषयांवर ऑनलाईन कोर्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) - उमेदवारांकडे MS/MD/DNB यापैकी कोणतीही पदव्युत्तर डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/ Senior Resident Doctor) - उमेदवारांकडे MBBS ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षांचा इंटरशिपचा अनुभव असणं आवश्यक आहे.

GDMO (GDMO) - उमेदवारांकडे MBBS ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षांचा इंटरशिपचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांकडे MBBS ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच एक वर्षांचा इंटरशिपचा अनुभव असणं आवश्यक आहे.

रुग्णालय प्रशासक ( Hospital Administrator) - उमेदवारांकडे MBBS ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसंच हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) - 86,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/ Senior Resident Doctor) - 74,000/- रुपये प्रतिमहिना

GDMO (GDMO) - 87,640/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 1,04,980/- रुपये प्रतिमहिना

रुग्णालय प्रशासक ( Hospital Administrator) - 1,04,980/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

कॉन्फरन्स रूम, लायब्ररीजवळ तळमजला, BARC हॉस्पिटल अनुशक्तीनगर, मुंबई – 400094.

SSPU Recruitment: सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी पुणे इथे प्राध्यापक पदांसाठी भरती

मुलाखतीची तारीख - 02 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruit.barc.gov.in/barcrecruit/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब