Home /News /career /

BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 198 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अप्लाय

BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 198 जागांसाठी बंपर भरती; आजच करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    पुणे, 01 सप्टेंबर: बँक ऑफ महाराष्ट्र पुणे (Bank Of Maharashtra Recruitment 2021) इथे लवकरच बंपर भरती होणार आहे. . यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ अधिकारी या पदाच्या तब्बल 198 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Field Officer) सुरक्षा अधिकारी (Security Officer) एचआर / कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer) IT सपोर्ट प्रशासक (IT Support Administrator) DBA (MSSQL/ORACLE) विंडोज प्रशासक (Windows Administrator) उत्पादन समर्थन अभियंता (Product Support Engineer) नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक (Network & Security Administrator) ईमेल प्रशासक  (Email Administrator) हे वाचा - Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती पात्रता आणि अनुभव कृषी क्षेत्र अधिकारी (Agriculture Field Officer) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. सुरक्षा अधिकारी (Security Officer) -  संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. एचआर / कार्मिक अधिकारी (HR / Personnel Officer)  - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. IT सपोर्ट प्रशासक (IT Support Administrator) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. DBA (MSSQL/ORACLE)  - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. विंडोज प्रशासक (Windows Administrator) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. उत्पादन समर्थन अभियंता (Product Support Engineer) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. नेटवर्क आणि सुरक्षा प्रशासक (Network & Security Administrator) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. ईमेल प्रशासक  (Email Administrator) - संबंधित पदानुसार पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bomrcpomay21/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या