Bank of India मध्ये ऑफिस असिस्टंटसह अनेक पदांसाठी पदभरती; 30 जूनच्या आधी करा अप्लाय

थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जून : Bank of India मध्ये ऑफिस असिस्टंट (Office Assistant), अटेंडर (Attender) आणि चौकीदार कम गार्डनर (Watchman cum gardener) या पदांवर उमेदवार भरतीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या सर्व जागांसाठी बँक ऑफ इंडिया कॉन्ट्रॅक्टवर (Contract base jobs) पदभरती होणार आहे. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या आहेत जागा ऑफिस असिस्टंट अटेंडर चौकीदार कम गार्डनर हे वाचा - बारावी Science नंतर केवळ इंजिनिअरिंगच नाही तर 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर शैक्षणिक पात्रता ऑफिस असिस्टंट - ग्रॅज्युएट आणि कम्प्युटर विषयांचं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना संधी अटेंडर - दहावी पास चौकीदार कम गार्डनर - आठवी पास इतका मिळेल पगार ऑफिस असिस्टंट - 15,000/- प्रति महिना अटेंडर - 8,000/- प्रति महिना चौकीदार कम गार्डनर - 5,000/- प्रति महिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2021 सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published: