• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी भरती; 20,000 रुपये पगार

BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी भरती; 20,000 रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 06 नोव्हेंबर: बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India Jobs) आठवी ते दहावी पास उमेदवारांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of India Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, वॉचमन, आर्थिक साक्षरता सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती प्राध्यापक (Professor) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) ऑफिस अटेंडंट (Office Attendant) वॉचमन (Watchman) आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ऑफिस अटेंडंट (Office Attendant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. वॉचमन (Watchman) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. Job Alert: टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे इथे प्राध्यापक पदांसाठी जागा रिक्त इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस अटेंडंट (Office Attendant) - 8,000/- रुपये प्रतिमहिना वॉचमन (Watchman) - 5,000/- रुपये प्रतिमहिना आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीची तारीख - 15 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE Bank Of India Recruitment 2021
    या जागांसाठी भरती प्राध्यापक (Professor) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) ऑफिस अटेंडंट (Office Attendant) वॉचमन (Watchman) आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant)
    शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
    इतका मिळणार पगार प्राध्यापक (Professor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस असिस्टंट (Office Assistant) - 15,000/- रुपये प्रतिमहिना ऑफिस अटेंडंट (Office Attendant) - 8,000/- रुपये प्रतिमहिना वॉचमन (Watchman) - 5,000/- रुपये प्रतिमहिना आर्थिक साक्षरता सल्लागार (Financial Literacy Consultant) - 18,000/- रुपये प्रतिमहिना
    मुलाखतीची तारीख 15 नोव्हेंबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: