बँक ऑफ बडोदामध्ये 35 व्हेकन्सी, पगार 1 लाखापर्यंत, 'असा' करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये 35 व्हेकन्सी, पगार 1 लाखापर्यंत, 'असा' करा अर्ज

Bank of Baroda Recruitment 2019 - बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशल ऑफिसर पदासाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी 2 ऑगस्टच्या आधी ibpsonline.ibps.in द्वारे अर्ज करावा. बँकेत एकूण 35 व्हेकन्सीज आहेत. वेगवेगळी पदं आहेत.

पदं आणि पदसंख्या

मॅनेजर आयटी (एसक्यूएल) अ‍ॅडमिनिस्ट्रेटर: 2 पद

मॅनेजर आयटी (नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन): 2 पद

मॅनेजर आयटी (यूनिक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटर): 1 पद

चेक पेमेंट करताय? मग ही चूक करू नका, नाही तर जाल तुरुंगात

मॅनेजर आयटी (लिनक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटर): 1 पद

मॅनेजर आयटी (विंडोज अ‍ॅडमिनिस्ट्रेटर): 1 पद

मॅनेजर आयटी (ओरेकल अ‍ॅडमिनिस्ट्रेटर): 2 पद

प्रबंधक आयटी (मिडलवेयर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर वेब क्षेत्र): 1 पद

प्रबंधक आयटी (मिडिलवेयर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर वेब लॉजिक): 1 पद

मॅनेजर आयटी (डाटा सेंटर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन -बिल्डिंग मैनेजमेंट सिस्टम): 2 पद

महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'हे' आहेत पेट्रोल-डिझेलचे दर

मॅनेजर आयटी (फिनेकल डेवलपर): 6 पद

वरिष्ठ मॅनेजर-आयटी (सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर): 2 पद

वरिष्ठ मॅनेजर आयटी (ETL डेव्हलपर): 1 पद

वरिष्ठ मॅनेजर आयटी (सॉफ्टवेयर डेवलपर): 2 पद

वरिष्ठ प्रबंधक आयटी (फिनेकल डेवलपर): 5 पद

प्रबंधक आयटी (ETL डेवलपर): 1 पद

मॅनेजर आयटी (सॉफ्टवेयर डेवलपर): 5 पद

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतल्या कलाकारांनी पर्यावरणासाठी उचललं 'हे' पाऊल

मॅनेजर IT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 25 ते 32 वर्षाच्या मधे असावं. सीनियर मॅनेजर IT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 28 ते 35 वर्षाच्या मधे असावं.

असा करा अर्ज

1. पहिल्यांदा बँक ऑफ बडोदाच्या ऑफिशल वेबसाइट https://www.bankofbaroda.in वर जा.

2. होमपेजवर तुम्हाला careers सेक्शन मिळेल. इथे "Recruitment of IT Specialist Officers-Project 2019-20" लिंकवर क्लिक करा.

4. यानंतर डायरेक्ट लिंकवर जा https://ibpsonline.ibps.in/bobspitjun19/

5. आता रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्हाला रजिस्टर करावा लागेल.

6. आता तुम्हाला लाॅगइन आयडी आणि पासवर्डची मदत घेऊन लाॅग इन करा.

निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती नियमित पद्धतीनं होईल. पगार 84,000 पासून 1 लाखापर्यंत असेल. घरभाडं ठिकाणावर अवलंबून असेल.

निवड प्रक्रिया - ऑनलाइन टेस्ट, Psychometric test आणि इतर परीक्षाही आहेत. काही पदांसाठी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूही होईल.

अर्ज करण्याची तारीख - 2 ऑगस्ट 2019

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 02:08 PM IST

ताज्या बातम्या