मराठी बातम्या /बातम्या /करिअर /औरंगाबाद महानगपालिकेत होणार पदभरती; मिळणार तब्बल सव्वा लाख रुपये पगार

औरंगाबाद महानगपालिकेत होणार पदभरती; मिळणार तब्बल सव्वा लाख रुपये पगार

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जून 2021 आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जून 2021 आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जून 2021 आहे.

औरंगाबाद, 24 जून : औरंगाबाद महानगपालिकेच्या (Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021) आरोग्य विभागात (Health Department) पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची पद्धत ऑफलाईन असणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जून 2021 आहे.

एकूण किती जागांसाठी भरती

बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) -- एकूण जागा 08

हे वाचा - अमेरिका बेस्ड CCTV कंपनीला हवेत भारतीय कर्मचारी, या अटींवर मिळणार नोकरी

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी  MBBS, तसंच MB (Paed) MBBS किंवा DCH हे शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.

किती मिळेल पगार

बालरोगतज्ज्ञ -- 1,25,000/- रुपये प्रति महिना

मुलाखतीचा पत्ता -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद

या पदभरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यसाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा

First published:

Tags: Aurangabad News, Career opportunities, Jobs