Home /News /career /

Job Alert: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; लगेचच करा अर्ज

Job Alert: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; लगेचच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    पुणे, 23 ऑगस्ट: औद्योगिक शिक्षण मंडळ पुणे (Audyogik Shikshan Mandal Pune) इथे काही पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती संचालक (Director) प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) हे वाचा - कोरोनानंतर पुन्हा वाढताहेत जॉबच्या संधी आणि पगार; 'हे' टॉप क्षेत्रं जोमात शैक्षणिक पात्रता संचालक (Director) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. प्राध्यापक (Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. ग्रंथपाल (Librarian) - AICTE च्या नियमांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी careers@asmedu.org अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 29 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या