मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालय नांदेड इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अप्लाय

सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालय नांदेड इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नांदेड, 01 सप्टेंबर :  सहाय्यक संचालक आणि  सरकारी अभियोक्ता कार्यालय (Assistant Director & Public Prosecutor Nanded) नांदेड इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठोची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष सहाय्यक सरकारी वकील या पदाच्या तब्बल 29 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवरांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor)

पात्रता आणि अनुभव

विशेष सहाय्यक सरकारी वकील (Special Assistant Public Prosecutor) - उमेदवार कायद्याचे पदवीधर असणं आवश्यक.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता नांदेड कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय जवळ, वजिराबाद, नांदेड.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 15 सप्टेंबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://nanded.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nanded