मराठी बातम्या /बातम्या /करिअर /एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे इथे 23 जागांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे इथे 23 जागांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

पुणे, 23 ऑगस्ट:  एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स पुणे (AAER’s Asian College of Science And Commerce Pune) इथे 23 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, भौतिक संचालक, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ लेखापाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. अपात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

ग्रंथपाल (Librarian)

भौतिक संचालक (Physical Director)

सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)

वरिष्ठ लेखापाल  (Sr. Accountant)

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)

हे वाचा - MSRTC मध्ये 10वी पास उमेदवारांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

ग्रंथपाल (Librarian) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

भौतिक संचालक (Physical Director) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

वरिष्ठ लेखापाल  (Sr. Accountant) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सर्व्हे क्र. 28/15/16, परी कंपनी चौक, थियरी-नॉर्चे रेड, ताला-हवेली, थिअरी, पुणे, महाराष्ट्र 411041

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Jobs, Pune