मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: अहमदनगरमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी पदभरती; जाणून घ्या कोणाला मिळणार नोकरी

Job Alert: अहमदनगरमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी पदभरती; जाणून घ्या कोणाला मिळणार नोकरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 असणार आहे.

अहमदनगर, 06 जुलै: अंगणवाडी अहमदनगरकडून लवकरच पदभरती (Anganwadi Ahmednagar Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यातली आहे. सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या पदांसाठी ही पदभरती असणार आहे. एकूण 33 जागांसाठी पात्र उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सेविका (Maid)

मदतनीस (Helper)

मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Maid)

हे वाचा - Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या मुलाला प्रतिष्ठित Chevening शिष्यवृत्ती

वयोमर्यादा

या पदांकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचं वय 32 वर्षांच्या वर असू नये.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जुनी पंचायत समिती इमारत एबाविसे प्रकल्प घारगाव – 01 पंचायत समिती संगमनेर, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 16 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Career opportunities, Jobs