• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • AIIMS नागपूरमध्ये सिनिअर रेसिडंटच्या पदासाठी पदभरती; अर्ज करण्यासाठी इथे करा क्लिक

AIIMS नागपूरमध्ये सिनिअर रेसिडंटच्या पदासाठी पदभरती; अर्ज करण्यासाठी इथे करा क्लिक

या पदांसाठीची मुलाखत 1 जुलै 2021 रोजी होणार आहे.

 • Share this:
  नागपूर, 28 जून : AIIMS नागपूर (All India Institute of Medical Sciences Nagpur) कडून सिनिअर रेसिडंटच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे.  AIIMS नं जून 2021 च्या जाहिरातींमध्ये एकूण 10 रिक्त पदांची घोषणा केली आहे. या पदांसाठीची मुलाखत 1 जुलै 2021 रोजी होणार आहे. या जागेसाठी पदभरती सिनिअर रेसिडंट (Senior Resident) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता सिनिअर रेसिडंट (Senior Resident) - मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल डिग्री किंवा डिप्लोमा  असणं आवश्यक आहे. हे वाचा - पुण्याची मराठी मुलगी झाली अब्जाधीश; स्वकर्तृत्वार अमेरिकन शेअर बाजारात केली कमाल मुलाखतीचं ठिकाण कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर - 441108 पात्र उमेदवारांना या संकेतस्थळावर www.aiimsnagpur.edu.in वर जाऊन ऑफलाईन अर्जसंबंधी माहिती मिळेल. सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: