Home /News /career /

AIIMS नागपुर इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; आताच ऑनलाईन करा अप्लाय

AIIMS नागपुर इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी; आताच ऑनलाईन करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नागपूर, 16 ऑगस्ट: AIIMS नागपुर (All India Institute of Medical Sciences Nagpur) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ – बी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती शास्त्रज्ञ – बी (Scientist – B) शैक्षणिक पात्रता शास्त्रज्ञ – बी (Scientist – B) - पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी tribaluhcnagpur@gmail.com सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या