• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनीअर्ससाठी भरती; लगेच करा अर्ज

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनीअर्ससाठी भरती; लगेच करा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  अकोला, 01 ऑगस्ट: अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेत (Akola Janata Bank Recruitment 2021) इंजिनीअर्ससाठी (Engineers jobs) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नेटवर्क आणि हार्डवेअर अभियंता, डेटाबेस प्रशासक, माहिती सुरक्षा अधिकारी आणि सिस्टम व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती नेटवर्क आणि हार्डवेअर अभियंता (Network & Hardware Engineer) डेटाबेस प्रशासक (Database Administrator) माहिती सुरक्षा अधिकारी  (Information security Officer) सिस्टम व्यवस्थापक (System Manager) हे वाचा - SBI Recruitment 2021: लवकरच होणार परीक्षा; जाणून घ्या कशी असेल निवड प्रक्रिया शैक्षणिक पात्रता नेटवर्क आणि हार्डवेअर अभियंता (Network & Hardware Engineer) - BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दोन वर्षांचा अनुभव डेटाबेस प्रशासक (Database Administrator) - BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दोन वर्षांचा अनुभव माहिती सुरक्षा अधिकारी  (Information security Officer) - BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दोन वर्षांचा अनुभव सिस्टम व्यवस्थापक (System Manager) - BE कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दोन वर्षांचा अनुभव या पत्त्यावर पाठवा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक, “जनवैभव”, जुना कॉटन मार्केट, P.B.No.90, अकोला- 444001. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 ऑगस्ट 2021
  Published by:Atharva Mahankal
  First published: