• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदाच्या तब्बल 100 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत क्लर्क पदाच्या तब्बल 100 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Share this:
    अकोला, 22 ऑगस्ट: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Akola DCC Bank Recruitment 2021) क्लर्क (Clerk jobs) पदाच्या तब्बल 100 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - एकूण जागा 100 शैक्षणिक पात्रता कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण. तसंच संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक. राज्याच्या पर्यावरण विभागाकडून फेलोशिप; जागतिक तापमानवाढसंबंधी इंटर्नशिपची संधी इतका मिळणार पगार कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - 25000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: