मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती; पदवीधर करू शकतात अप्लाय

Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती; पदवीधर करू शकतात अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

अकोला, 31 ऑगस्ट:   अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Akola DCC Bank Recruitment 2021) 100 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Jobs) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक पदाच्या तब्बल 100 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ लिपिक (Junior clerk) - एकूण जागा 100

पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ लिपिक (Junior clerk) - कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर उमेदवार.

हे वाचा - WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे 1281 जागांसाठी बंपर भरती

अशी होणार निवड

ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.  75 % मार्क्स परीक्षेवर आणि मुलाखतीवर 25 % मार्क्स असतील.

मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित केली जाईल.

ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक असतील.

परीक्षा फक्त इंग्रजीत घेतली जाईल आणि परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Akola News, Career opportunities, Jobs