• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Pune Job Alert: अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे इथे नोकरीची संधी; लगेच या पत्त्यावर करा अप्लाय

Pune Job Alert: अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे इथे नोकरीची संधी; लगेच या पत्त्यावर करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    पुणे, 23 ऑक्टोबर: अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे (Akhil Bharatiya Maratha Shikshan Parishad Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ABMSP Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. TET Exam 2021 : टीईटी परीक्षेची तारीख तिसऱ्यांदा बदलली; पाहा नवी तारीख ही कागदपत्रं असणं आवश्यक दहावी ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रमाणपत्रं असणं आवश्यक. शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र आधारकार्ड पॅन कार्ड अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र. मुलाखतीचा पत्ता अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, क्र. 103, “प्रशासकीय भवन”, शाहू कॉलेज परिसर, पार्वती, पुणे- 411009. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडच्या विद्यार्थ्यांना JEE शिवाय मिळणार IIT प्रवेश? मुलाखतीची तारीख - 26 ऑक्टोबर 2021
    JOB ALERT  ABMSP Pune Recruitment 2021
    या पदांसाठी भरती  सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 08
    शैक्षणिक पात्रता  UGC च्या नियमांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार शिक्षण
    ही कागदपत्रं असणं आवश्यक  दहावी ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व प्रमाणपत्रं असणं आवश्यक. शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र आधारकार्ड पॅन कार्ड अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
    मुलाखतीची तारीख  26 ऑक्टोबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://abmsppune.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: