Home /News /career /

करिअर घेईल गगन भरारी; एअर इंडियामध्ये तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच मेल करा अर्ज

करिअर घेईल गगन भरारी; एअर इंडियामध्ये तब्बल 50,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच मेल करा अर्ज

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

  मुंबई, 07 जुलै: एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, मुंबई (Air India Air Transport Services Limited Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIATSL Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक, सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) एकूण जागा - 02 इंटरनेट नसेल तरी नो प्रॉब्लेम; फक्त करा एक SMS दुसऱ्या क्षणी मिळेल CBSE निकाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही graduation with BCAS certified valid basic AVSEC certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही full time graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) - 50,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) - 40,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो रेल्वेत सुसाट वेगानं मिळतील जॉब्स; कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 पदांसाठी नोकरी
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
  hrhq@aiasl.in अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 15 जुलै 2022
  JOB TITLEAIATSL Mumbai Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीप्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) एकूण जागा - 02
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही graduation with BCAS certified valid basic AVSEC certificate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही full time graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारप्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Regional Security Coordinators) - 50,000/- रुपये प्रतिमहिना सहाय्यक. प्रादेशिक सुरक्षा समन्वयक (Assistant Regional Security Coordinators) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीhrhq@aiasl.in
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.airindia.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai

  पुढील बातम्या