मराठी बातम्या /बातम्या /करिअर /अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज इथे 'या' पदाच्या तब्बल 251 जागांसाठी भरती; आताच करा अर्ज

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज इथे 'या' पदाच्या तब्बल 251 जागांसाठी भरती; आताच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30,31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30,31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30,31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अहमदनगर, 25 ऑगस्ट:  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज (Ahmednagar Jilha Maratha Vidya Prasarak Samaj Recruitment 2021) इथे तब्बल 251 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्रोफेसर पदाच्या तब्बल 251 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30,31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

सहाय्यक प्रोफेसर (Assistant Professor) - एकूण जागा 251

पात्रता आणि अनुभव  

सहाय्यक प्रोफेसर (Assistant Professor) - NET/ SET आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.

हे वाचा - RBI Recruitment 2021: भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे 'या' पदासाठी होणार भरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30,31 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ajmvps.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Ahmednagar, Career opportunities, Jobs