मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात तब्बल 65 जागांसाठी भरती; संगणकाचं ज्ञान असेल तर करा अप्लाय

Job Alert: कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात तब्बल 65 जागांसाठी भरती; संगणकाचं ज्ञान असेल तर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट  2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 20 जुलै: कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात (Agricultural Scientists Recruitment Board) लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) आणि फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) या पदासाठी ही भरती असणार आहे. तब्बल  65 जागांसाठी ही भरती असेल.  पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट  2021 असणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) - 44

फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) - 21

एकूण जागा - 65

हे वाचा - सर्वात मोठी संधी! पॉवरग्रीडमध्ये तब्बल 1110 जागांसाठी होणार बंपर पदभरती

शैक्षणिक पात्रता

एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) - 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक.

फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) - 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक.

ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख - 23 ऑगस्ट  2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs