मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: वायुसेना विद्यालय नागपूर इथे लवकरच होणार भरती; या जागांसाठी आताच करा अप्लाय

Job Alert: वायुसेना विद्यालय नागपूर इथे लवकरच होणार भरती; या जागांसाठी आताच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 20 जुलै: नागपूरच्या वायुसेना विद्यालयात (AFS Nagpur Recruitment 2021) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षकांसाठी (PGT) ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (PGT)

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कार्यकारी संचालक, एअरफोर्स स्कूल व्हीएसएन नागपूर 440007 तसंच उमेदवार afschoolrecruitment@gmail.com या इमेलद्वारे अर्कज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs