Home /News /career /

ACTREC Recruitment 2021: कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्र मुंबई इथे मोठी पदभरती; आताच करा अप्लाय

ACTREC Recruitment 2021: कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्र मुंबई इथे मोठी पदभरती; आताच करा अप्लाय

मुलाखतीची तारीख 02 आणि 03 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 26 जुलै: कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्र मुंबई (The Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ रिसर्च फेलो, एएनएम / नर्स, एमएसडब्ल्यू, ड्रायव्हर, वैद्यकीय अधिकारी, फील्ड इन्व्हेस्टिगटर, हेल्पर, आया, ऑफिस असिस्टंट / कॉम्प्यूटर ऑपरेटर, प्रोजेक्ट्स कोऑर्डिनेटर, हेल्पर आणि रिसर्च असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. मुलाखतीची तारीख 02 आणि 03 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow) एएनएम / नर्स, एमएसडब्ल्यू (ANM / Nurse) ड्रायव्हर (Driver) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) फील्ड इन्व्हेस्टिगटर (Field Investigator) ऑफिस असिस्टंट / कॉम्प्यूटर ऑपरेटर (Office Assistant / Computer Operator) प्रोजेक्ट्स कोऑर्डिनेटर (Projects Coordinator) हेल्पर  (Helper) रिसर्च असिस्टंट (Research Assistant) एकूण जागा - 62 पेक्षा जास्त हे वाचा - MH FYJC CET 2021: आजपासून पुन्हा सुरु होतंय CET रजिस्ट्रेशन, वाचा डिटेल शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्पलाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं शिक्षण पदाच्या पात्रतेनुसार झाला असणं आवश्यक आहे. शिक्षण आणि पात्रतेबाबतची संपूर्ण माहिती जाहिरातीत स्पष्ट करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी tmccce.guwahati@gmail.com मुलाखतीची तारीख - 02 आणि 03 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या