• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Accenture Recruitment: Accenture कंपनीमध्ये असोसिएट इंजिनिअर पदासाठी होणार मोठी पदभरती; जाणून घ्या डिटेल्स

Accenture Recruitment: Accenture कंपनीमध्ये असोसिएट इंजिनिअर पदासाठी होणार मोठी पदभरती; जाणून घ्या डिटेल्स

Associate-IT Help Desk या पदासाठी ही भरती असणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: नामांकित IT कंपनी (Accenture Recruitment 2021) इथे Accenture मध्ये लवकरच सोसिएट इंजिनिअर (Associate Engineer jobs) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. IT कंपन्यांकडे सध्या फ्रेशर्स (Freshers jobs in IT) आणि प्रोफेशन्सलसाठी मोठी प्रमाणावर भरती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ही भरती करण्यात येत आहे. Associate-IT Help Desk या पदासाठी ही भरती असणार आहे. या पदांसाठी भरती Associate-IT Help Desk शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून BE, BTech किंवा BCA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. उमेदवारांकडे तणावात काम करण्याची क्षमता असणं आवश्यक. व्हर्बल आणि लेखी कम्युनिकेशन चांगलं असणं आवश्यक. कोणतीही गोष्ट लगेच आत्मसात करण्याची क्षमता असणं आवश्यक. नियमित अडचणींना सामोरे जाण्याची संकःमात असणं आवश्यक. चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे आणि भागधारकांशी बोलताना ते लागू करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. Kolhapur University Recruitment: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 53 पदांसाठी भरती या पदभरतीसाठी उमेदवारांना हैदराबादला नोकरीचं ठिकाण असणार आहे. अप्लाय करण्यासाठी कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देणं गरजेचं असणार आहे. 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरी नामांकित IT कंपनी Accenture इथे लवकरच काही पदांसाठी भरती (Accenture Off Campus Drive) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती फ्रेशर्ससाठी (Accenture jobs for freshers) असणार आहे. 2022, 2021, 2020 या बॅचेसच्या फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी असणार आहे. New Associate या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. हैदराबाद शहरामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: