Home /News /career /

10th Passed Jobs: आर्मी पोस्टल सर्विस कामठी इथे जॉबची संधी सोडू नका; लगेच पाठवा अर्ज

10th Passed Jobs: आर्मी पोस्टल सर्विस कामठी इथे जॉबची संधी सोडू नका; लगेच पाठवा अर्ज

आर्मी पोस्टल सर्विस कामठी

आर्मी पोस्टल सर्विस कामठी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (10th passed jpbs in Nagpur) करायचं आहे. अर्ज कारण्याची शेवटची 02 एप्रिल 2022 तारीख असणार आहे.

  नागपूर, 14 मार्च: आर्मी पोस्टल सर्विस कामठी (Army Postal Service Wing Brigade of the Guards – Regimental Centre Kamptee) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army Postal Service Kamptee Group-“C” Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वॉशरमन, माळी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (10th passed jpbs in Nagpur) करायचं आहे. अर्ज कारण्याची शेवटची 02 एप्रिल 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती वॉशरमन (Washer man) माळी (Gardener) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वॉशरमन (Washer man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अनेकदा मुलाखत देऊनही जॉब मिळत नाहीये? टेन्शन नको; 'या' टिप्स येतील कामी माळी (Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वॉशरमन (Washer man) - 18,000/- - 56,900/- रुपये प्रतिमहिना माळी (Gardener) - 18,000/- - 56,900/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता विंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी, जिल्हा- नागपूर, एमआर- 441001. JOB ALERT: केंद्र सरकारच्या 'या' योजनेअंतर्गत पुण्यात मिळणार Jobs; थेट मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 एप्रिल 2022
  JOB TITLEArmy Postal Service Kamptee Group-“C” Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीवॉशरमन (Washer man) माळी (Gardener)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वॉशरमन (Washer man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. माळी (Gardener) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारवॉशरमन (Washer man) - 18,000/- - 56,900/- रुपये प्रतिमहिना माळी (Gardener) - 18,000/- - 56,900/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज पाठवण्याचा पत्ताविंग कमांडर, एपीएस विंग, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी, जिल्हा- नागपूर, एमआर- 441001.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Indian army, Job alert, Jobs, Nagpur

  पुढील बातम्या